कुणकेरीच्या भवानीवाडी येथील भवानी मातेचा २ मे रोजी होणार त्रैवार्षिक गोंधळ उत्सव.

सावंतवाडी : तालुक्यातील कुणकेरी – भवानीवाडी येथील सावंत-भोसले कुळाची कुलस्वामिनी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव २ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २ मे ला सकाळी ८ वा. मानसन्मान, १० वाजल्यानंतर ओट्या भरणे, दुपारी ३.३० वा. महाप्रसाद, रात्री ८ वाजता मांड भरणे, ११ … Continue reading कुणकेरीच्या भवानीवाडी येथील भवानी मातेचा २ मे रोजी होणार त्रैवार्षिक गोंधळ उत्सव.