JOBS – कॉन्सेटबल पदासाठी भरती सुरु ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज.
💥 विभागाचे नाव : इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स(ITBP)
💁🏻♀️ पदाचे नाव : कॉन्स्टेबल
🔢 एकूण पदे : 819
📚 शैक्षणिक पात्रता : दहावी पास
👉 वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
📅 अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 2 सप्टेंबर 2024
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ऑक्टोबर 2024
🤑 अर्ज शुल्क : 100/- रुपये (महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती शुल्क नाही)
🌐 अधिकृत वेबसाइट : recruitment.itbpolice.nic.in