Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये ऋतुज कमलेश गोसावी अव्वल, १७ वर्षे गटामध्ये जबरदस्त कामगिरी.

सिंधुदुर्गनगरी : क्रीडा व युवक संचालनालय पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीचा विद्यार्थी कुमार ऋतुज कमलेश गोसावी याने 17 वर्षे वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. मागील दोन वर्षे सलग ऋतुज गोसावी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरत आहे. याही वर्षी त्याने आपले यश कायम राखत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने इंडियन प्रकारामध्ये हे यश प्राप्त केले आहे. क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा क्रीडासंकुल ओरोस येथे पार पडल्या.

ऋतुज गोसावी याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles