डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा २५ मे ला पुणे येथे होणार ! ; राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय : राजा माने.

महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे होणार उद्घाटन. पुणे : तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाअधिवेशन स्थगित केल्या नंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या २५ मे २०२५ (रविवार) रोजी आयोजित करण्याचा आज येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा माने हे होते.राज्य सचिव महेश … Continue reading डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा २५ मे ला पुणे येथे होणार ! ; राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय : राजा माने.