राशी भविष्य –
हिंदू धर्मामध्ये सूर्य देवाला अत्यंत पवित्र मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देवाला ग्रहांचा राजा मानले जाते. ज्योतिशास्त्रामध्ये सूर्य देव त्याची राशी प्रत्येक महिन्याला बदलतो. सूर्य देवानी राशी बदल्ल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये परिणाम दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडतो. सध्या सूर्यदेव यांचा पुत्र शनिदेव कुंभ राशीमध्ये भ्रमण करताना दिसतोय. तुमच्या कुंडलीमधील ग्रह अस्थिर अस्तील किंवा त्यांच्या एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव दिसून येतात. याणाऱ्या 14 मार्च रोजी सूर्यदेव त्याची राशी बदलणार आहे म्हणजेच सूर्यदेव कुंभ राशी सोडून बृहस्पतिच्या राशीत म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
देशभरात 14 मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाईल. सूर्य देव 14 मार्च रोजी संध्याकाळी 6:58 वाजता मीन राशीत प्रवेश करतील. या राशीत सूर्यदेवाचे भ्रमण एक महिना राहील. 14 एप्रिल रोजी पहाटे 3:30 वाजता सूर्य देव मीन राशीत भ्रमण करतील. यानंतर, सूर्य देव मेष राशीत प्रवेश करेल. सूर्य देवाच्या राशीतील या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, परंतु या काळात काही राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. या भ्रमणांमुळे कोणच्या राशींना फायदे मिळू शकतात चला जाणून घेऊया.
वृषभ राशी – होळीच्या दिवशी सूर्यदेवाचे मीन राशीत होणारे भ्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. करिअरच्या बाबतीत वृषभ राशीच्या नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लोकांकडून सहकार्य मिळू शकेल. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. यावेळी, वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आणखी चांगली होऊ शकते. समाजात तुम्हाला आदर मिळू शकेल.
कुंभ राशी – होळीच्या दिवशी सूर्यदेवाचे भ्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यावेळी, कुंभ राशीच्या लोकांच्या करिअरशी संबंधित समस्या संपू शकतात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत एक नवीन आयाम साध्य करू शकता. संपत्तीत वाढ होऊ शकते. तुम्ही दानधर्म करू शकता. यावेळी कुंभ राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
मीन राशी – मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे हे भ्रमण खूप अनुकूल ठरू शकते. यावेळी, मिथुन राशीच्या लोकांच्या कामाचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो.


