पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर ! ; कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
बुमराहने फाडला पंजा, इंग्लंडचा डाव ४६५ वर आटोपला ! ; टीम इंडियाला फक्त ६ धावांची पण मोलाची मिळाली आघाडी.
आ. दीपक केसरकरांकडून मंत्री नितेश राणेंचे वाढदिवसाच्या पूर्व संध्येला अभीष्टचिंतन ! ; मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा !
आपला हक्काचा ‘कोकणी माणूस’ आता प्रशासकीय सेवेत हवा ! : मनोहर पारकर. ; सावंतवाडीत वैश्य समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न.
मुलांबाबत पालकांची संवेदनशील दक्ष भूमिका कस लावणारी ! : मानसी परब. ; परब मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.
निरवडेत होणार नियमित ‘योग वर्ग’ ! ; निरवडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.
इन्सुली ते दोडामार्गपर्यंत विद्युत लाईन अंडरग्राऊंड करावी ! : दोडामार्ग वीज संघटना सचिव भूषण सावंत यांची मागणी.
सहवेदना – आनंद जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन.
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे ठरले सिंधुदुर्गातील पहिले AI तंत्रज्ञान आधारित स्कूल! ; AI – स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न. ; तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या...
भाजपा किसान मोर्चाच्या पाठपुराव्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजूर.! ; पालकमंत्री नितेशजी राणे यांचे मानले आभार!
सावंतवाडीतील भाजी मंडईत गैरसोय! ; निकृष्ट शेडमुळे व्यापारी, ग्राहक त्रस्त.
वैभववाडी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
पहिल्याच सामन्यात ३ शतकं ! ; टीम इंडियाकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक…पण ….