आमदार दीपक केसरकर दूरदृष्टी असलेले नेतृत्व! : नारायण उर्फ बबन राणे. ; इन्सुली पागावाडी शाळा क्रमांक ५ मध्ये आमदार निधीतून मिळालेल्या संगणकांचे लोकार्पण.
माणगाव सेवा सोसायटीची रौप्यमहोत्सवी वाटचाल दिमाखात! ; ७५० सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहात. ; सभासदांना घमाले, फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजनाची अनोखी...
वेत्येत सलोख्याचा नवा अध्याय! ; तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सागर गावडे यांची बिनविरोध निवड.
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? ; आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी! ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, शिंदे गटाकडून आज अंतिम युक्तिवादाची तयारी.
इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात!, ज्ञान-विचारांच्या देवाणघेवाणीतून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीचा संकल्प! ; शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव!, नवोपक्रम, पोर्टफोलिओ अन् इंग्रजी अध्यापनावर तज्ज्ञांचे...
अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे! : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे. ; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत.
सैनिकांना राखी… निसर्गाला साद… अन् नात्यांना प्रेमाची ओवाळणी! ; मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनातून देशप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि बंधुभावाचा अनोखा संदेश.
खरीप हंगाम २०२६ – शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अचूक नोंद करून घ्यावी. ; ‘डीसीएस एमएच’ अॅपद्वारे १० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी; पीक पाहणी सहाय्यकांना प्रत्यक्ष शेतात जाऊनच...
न्हावेलीत तंटामुक्तीचा नवा अध्याय!, समितीच्या अध्यक्ष पदी नीतेशा नाईक यांची सर्वानुमते निवड! ; गावातील सलोखा, शांतता आणि सामाजिक एकोप्याची जबाबदारी नव्या युवा नेतृत्वाकडे.
गुरुमाऊली शोभाताईंच्या उपस्थितीत सावंतवाडीत रंगणार श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती सोहळा! ; काकड आरती, भजन, प्रवचनासह आध्यात्मिक पर्वणी, महाप्रसादाचेही आयोजन.
‘कोकण कलारत्न’ विलास मांजरेकरांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते गौरवपूर्ण अभिनंदन! ; कलाक्षेत्रातील योगदानाचे केले कौतुक; पुढील वाटचालीस दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सिंधुदुर्ग – हैदराबाद थेट विमानसेवेमुळे पर्यटनाला मिळणार ‘बुस्टर डोस’. ; स्थानिक व्यावसायिकांच्या ४ दिवसीय हैदराबाद अभ्यास दौऱ्यातून पर्यटनाच्या नव्या दिशा स्पष्ट. ; ‘सिंधूरत्न’ योजनेतील...
‘संतांच्या सानिध्यातच खरा आनंद’ : गुरुमाऊली शोभाताईंचा भक्तांना परमार्थाचा संदेश. ; काडसिद्धेश्वर भवनात श्रावण सप्ताहाची भक्तिमय सांगता., दासबोध वाचन समाप्ती सोहळ्याला शेकडो भक्तांची उपस्थिती.