सावंतवाडी : नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड (SOF) परीक्षेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. कु. युगा परब, कु. आदित्य पास्ते, कु. काव्या नाईक, कु. शुभंकर पाटकर, कु. चारुल जाधव, कु. काव्या कारेकर, कु. सानिका घाडी, कु. सिद्धेश गावडे या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले.
प्रशालेचे प्राचार्य मा. फादर रिचर्ड सालदान्हा यांनी या सर्व विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान केले व त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षिका टीचर संध्या मुणगेकर, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


