सावंतवाडी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या सासू तथा यशस्वी महिला उद्योजिका सौ. संजना परब यांच्या मातोश्री लक्ष्मी शशिकांत राणे (वय ७४) रा. गरड, सावंतवाडी यांचं आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात ६ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सहवेदना. – लक्ष्मी राणे यांचे निधन.! ; यशस्वी महिला उद्योजिका सौ. संजना संजू परब यांना मातृशोक.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


