दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील जंगला सह तालुक्यातील मांगेली, खडपडे, केर, फणसवडे, भेंकुर्ली भागात वाघाचे दर्शन तालुका वासियांना वारंवार घडत असते. मात्र या वाघाचे चित्रण करून सर्व ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. यांची सर्व निसर्ग प्रेमी पर्यटकांना भुरळ घालणार आहे. त्यामुळे भविष्यात चांगले दिवस वन्य प्राणी मित्रांना वेगवेगळे प्राणी पहावयास मिळणार आहे.
मालवण येथील निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर वायरी भूतनाथ, स्वप्निल गोसावी, चिंदरचे संजय परुळेकर, सर्व सदस्य यूथ बीट्स फॉर क्लायमेट संस्थेचे सभासद आहेत. त्यांनी काल दोडामार्ग तालुक्यातील जंगल परिसरातील गावात वाघाचे दर्शन झाले यामध्ये निसर्ग अभ्यासक – सर्प मित्र स्वप्निल गोसावी, अक्षय रेवंडकर, दांडी आदीचा समावेश होता.


