ठाणे : मुंब्रा येथे एका 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटने नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथील नागरिकांनी मोर्चा काढला आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर घटना घडल्याची माहिती मिळताच 3 तासात मुंब्रा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांची चौकशी योग्य पद्धतीने सुरू राहील असं यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलताना म्हंटलं आहे.
१० वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या ! ; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


