Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे २७ एप्रिल रोजी ‘फाऊंडेशन ऑलंपियाड परीक्षा व पालकांसाठी कार्यशाळा’ ; स्पीड लॅब यांचे विशेष सहकार्य.

सावंतवाडी : संस्कार नॅशनल स्कूल निरवडे व स्पीड लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फाउंडेशन ऑलंपियाड परीक्षा व पालकांसाठी कार्यशाळा रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
▪️परीक्षेचे ठिकाण :-
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे.

▪️ परीक्षा वेळ :-
सकाळी 11 ते 12.30 पर्यंत.

▪️ पालक कार्यशाळा वेळ:-
सकाळी 11 ते 12:30 पर्यंत.

परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजेपर्यंत शाळेत पोहोचावे.

महत्वाचे :-
परीक्षेला बसल्या विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात उपस्थित रहावे.

🙏प्रथम 2 क्रमांकास आकर्षक बक्षीस
🙏 सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र
🙏निकाल 1 मे 2025 ला जाहीर होणार
👉आगाऊ नावनोंदणी
7498478189 या नंबर वर करावी तसेच खालील गुगल लिंक भरावी.
👉दिलेल्या नंबरवर Gpay करा 9372850161
(फक्त 50₹)
सर्वांनी आपल्या पालक ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करावी –
Link for Registration
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf8BZTeKVmf_p4ogvK-F5XzqQf_JbaFeQDgGeU91Tk_PGTjpQ/viewform?pli=1

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles