🌹विनम्र अभिवादन🌹
आमचे दैवत…
संत गोरोबा काका…!
यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण नमन तसेच त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
🙏🌹🙏🌹🙏

सर्व समाज बांधवाना सप्रेम नमस्कार..!
आज अखंड भारतात आपल्या गोरोबा काकांची 708 वी पुण्यतिथी अतिशय विनम्र अशा भक्तिमय वातावरणात साजरी होत आहे.
चला, आपण काकांचे विचार आचरणात आणून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा आणि त्यांचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करूया..!
🌹🙏जय गोरोबा काका🙏🌹
सर्व समाज बांधवाना आजच्या पवित्र दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
🙏🌹🙏🌹 🙏
शुभांगी ऑप्टिक्स, सावंतवाडी..
– प्रो. प्रा. श्री. सचिन हरमलकर.


