सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालय अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून अजिक्य वराडकर तर जिल्हा रुग्णालयात पॅथॉलॉजिस्ट म्हणून प्रेरणा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी प्रयत्न केल्यामुळे आरोग्यमंत्र्यांकडून तात्काळ याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती युवासेनेचे शहरप्रमुख प्रतीक बांदेकर यांनी दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट यांची नियुक्ती. ; आम. दीपक केसरकरांच्या प्रयत्नांना यश, आरोग्यमंत्र्यांकडून तात्काळ आदेश.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


