Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्या ‘असा’ आहे सिंधुदुर्ग जिल्हा दौरा.

सिंधुदुर्गनगरी -: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 1 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 1 मे 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली, येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणास उपस्थिती (स्थळ:- पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी), सकाळी 9 वाजता मा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ:- सिंधुदुर्गनगरी, ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग), सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम बुध्दिमत्ता A. I. तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटनास उपस्थिती, (स्थळ:- शरद कृषि भवन, ओरोस, सिंधुदुर्ग), दुपारी 2 वाजता श्री. शशिकांत राणे, मु.पो.हळवल,ता. कणकवली यांच्या कन्येच्या विवाहास उपस्थिती . (स्थळ:- स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृह, बांदा, दोडामार्ग, सिंधुदुर्ग),
0000

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles