सावंतवाडी : येथील जिमखाना मैदान भटवाडी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आनंद आत्माराम जाधव (वय ४०) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. कट्टर राणे समर्थ म्हणून सावंतवाडी शहरामध्ये त्यांची ओळख होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचे ते चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात आई व त्यांचा एक मोठा परिवार आहे. आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


