- संजय पिळणकर
बांदा : डेगवे थापेश्वर मंदिर परिसरात गेले ८ दिवस रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या बाबीकडे दुर्लक्ष असल्याने मोरगाव येथील तरुण विकास ठाकूर यांच्या दुचाकीचा (एम एच ०७ वाय ७५४४) शनिवार दि २८ जुन रोजी सायंकाळी ७.३० च्या दरम्याने अपघात झाला.या अपघातात ते जखमी झाले आहेत.

गेले आठ दिवस होऊनही सदर झाड रस्त्यावर पडून आहे.या गंभीर बाबीकडे निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.एखादा बळी गेल्यानंतर सदर झाड हटविणार काय असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून विचारला जात आहे.
डेगवेजवळ तब्बल ८ दिवसांपासून झाड कोसळले, मोरगाव येथील तरुणाच्या अपघाताला कारण ठरले! ; निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी?
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



