- संजय पिळणकरबांदा : बांदा – पानवळ येथे मुख्य रस्त्यावर दोन एसटींमध्ये (एम एच ७४ एल बी ०७४९ व एम एच २० बी एल २९५७) समोरासमोर झालेल्या अपघातात एसटीचे वाहक, विद्यार्थी, प्रवासी जखमी झाले.हा अपघात सकाळी ७.०० च्या दरम्यान झाला.जखमींना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,बांदा येथून फुकेरीला जाणारी एसटी व उस्मानाबाद एसटी बस पानवळ येथे समोरासमोर धडकल्या. उस्मानाबाद एसटी चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
बांदा – पानवळ येथे दोन एसटी बसमध्ये जोरदार धडक ! ; अपघातात वाहकांसह अनेक प्रवासी जखमी!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



