सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक तसेच अन्य विविध क्षेत्रातील कार्यरत संघटनांचे पदाधिकारी , सदस्य , हितचिंतक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य , आजी – माजी नगरसेवक , नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष , सहकारी
संस्थांचे आजी – माजी चेअरमन , व्हाइस चेअरमन, जिल्ह्यातील सर्व निवृत्त कर्मचारी अधिकार , डॉक्टर , वकील , इंजिनिअर , प्राध्यापक – प्राध्यापिका आणि व्यावसायिक – उद्योजक या सर्वांची एक व्यापक बैठक उद्या शनिवार दिनांक 05 जुलै 2025 रोजी दुपारी ठीक 2:00 वाजता मराठा मंडळ हॉल, न्यू इंग्लिश हायस्कुलजवळ , कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे .
या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय , सामाजिक आणि आर्थिक या विषयावर चर्चा करून एक व्यापक संघटन उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी , बहुजन समाज पक्ष , RPI आठवले गट , RPI चे अन्य गट, भारत मुक्ती पार्टी , भाजप , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , सेना, मनसेसह अन्य पक्षात आंबेडकरी चळवळीतील काम करणारे बौद्ध , नवबौद्ध आणि अधर्मांतरीत समाजबांधव यांची एकत्रित सभा घेऊन या जिल्ह्यातील दलित राजकारण , समाजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रातील आजपर्यंत असलेली पोकळी भरून काढण्यासाठी सदर बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत .
तरी सर्व बंधू – भगिनींना विनंती आहे की सदर सभेस वेळेत उपस्थित राहावे .
आपले समाजबांधव –
१)आयु . महेश परुळेकर , जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , वेंगुर्ले
२)आयु . अंकुश जाधव , दोडामार्ग
माजी समाजकल्याण सभापती
३)आयु .प्रभाकर जाधव ,कुडाळ
माजी केंद्रीय सचिव भारतीय बौद्ध महासभा
४)आयु . रमाकांत जाधव , दोडामार्ग
RPI महाराष्ट्र प्रदेश सदस्य
५)आयु . पि . के . चौकेकर
जिल्हाध्यक्ष बसपा , मालवण
६) आयु . सगुण जाधव
प्रभारी जिल्हाध्यक्ष , सावंतवाडी
भारत मुक्ती मोर्चा
७)आयु . अजित कदम ,
जिल्हाध्यक्ष RPI , मालवण
८)आयु. गौतम खुडकर ,
माजी नगरसेवक कणकवली
९)आयु . विलास कुडाळकर
नगरसेवक , पत्रकार कुडाळ
१०)आयु . वामन कांबळे
माजी उपनगराध्यक्ष वेंगुर्ला
११) आयु .शरद कांबळे
माजी जिल्हाध्यक्ष RPI
१२) ऍड . एस . के .चेंदवणकर
माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा , सावंतवाडी
१३)आयु . वासुदेव जाधव
समता प्रेरणाभूमी , सावंतवाडी
१४)आयु . रामदास जाधव
पत्रकार , सावंतवाडी
१५)आयु . लाडू जाधव
माजी जिल्हाध्यक्ष BMP
१६)आयु . शंकर जाधव
पत्रकार , दोडामार्ग
१७)आयु . वाय . जी . कदम
वंचित तालुका अध्यक्ष वेंगुर्ला
१८)आयु . अंकुश जाधव
वंचित तालुका अध्यक्ष कुडाळ
१९)आयु . पि . के . वाडकर
वाडा देवगड
२०) आयु . अमित साळुंखे
देवगड
२१) आयु .संदीप तांबे , सचिव कणकवली महाल बौद्ध विकास संघ कणकवली तालुका
२२) आयु . संदेश कदम
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग
२३)आयु .सुशील कदम
सरपंच तरंदळे , कणकवली
२४)आयु .शरद कांबळे , वैभववाडी
माजी जिल्हाध्यक्ष RPI
२५) आयु .अभय कांबळे
अरुणा प्रकल्प कृती संघर्ष समिती सह सचिव वैभववाडी
२६)आयु . मारुती कांबळे
पत्रकार , वैभववाडी
२७)आयु.मधुकर जाधव , सावंतवाडी
ग्रामपंचायत सदस्य , मळेवाड
२८)आयु.परेश जाधव , सावंतवाडी
त्रिरत्न बौद्ध महासंघ , सिंधुदुर्ग
२९)आयु.लाडू जाधव , सावंतवाडी
माजी सरपंच कोलगाव
३०)आयु .निलेश वर्देकर , कुडाळ
तालुकाध्यक्ष भा.बौ. महासभा
३१)आयु . सूर्यकांत बिबवणेकर
माजी मुख्याध्यापक , कुडाळ
३२)आयु . नाना नेरूरकर , कुडाळ
माजी सरपंच नेरूर तर्फ हवेली
३३) आयु . आनंद पेडुरकर
कोषाध्यक्ष RPI , कुडाळ
३४)आयुनी , ज्योती जाधव
नगरसेविका , दोडामार्ग
३५)आयु .सखाराम जाधव ,
कार्याध्यक्ष , RPI , दोडामार्ग
३६)आयु . संदीप जाधव ,
झरेबांबर , दोडामार्ग
३७)आयु .कृष्णा आयनोडकर
उपसरपंच , आयनोडे , दोडामार्ग
३८)आयु . प्रकाश कांबळे
मणेरी , दोडामार्ग
३९)आयुनी .जागृती सासोलकर
ग्रामपंचायत सदस्य , सासोली
४०)आयु . महादेव जाधव
आंबेली , दोडामार्ग
४१)आयु . संतोष जाधव ,
RPI तालुकाध्यक्ष सावंतवाडी
४२)आयु . अर्जुन जाधव
इन्सुलि , सावंतवाडी
४३)आयु . सिद्धेश जाधव
इन्सुलि , सावंतवाडी
४४)आयु .दिलीप वाडेकर
वाडा , देवगड
४५)आयु . के .स . कदम
सौदाळे , देवगड
४६)आयु . उत्तम कांबळे
नाडण , देवगड
४७)आयु. अनिल पुरळकर
माजी सरपंच पुरळ देवगड
४८)आयु . विश्वनाथ पडेलकर
पडेल देवगड
४९)प्रा. सुभाष कदम
सरपंच , कुवळे , देवगड
५०)आयु . संदीप जाधव
मा.संचालक तारामुंबरी मच्छीमार सह. संस्था , तारामुंबरी , देवगड
५१)आयु . समीर शिरगावकर
सरपंच शिरगाव , देवगड
५२ ) आयु . जयंत जाधव , वेंगुर्ले
तालुका प्रतिनिधी बौद्ध हितवर्धक महासंघ सिंधुदुर्ग
५३) संतोष जाधव , शेर्ले
बांदा विभाग अध्यक्ष , वंचित
५४ ) प्रशांत जाधव
शेर्ले , सावंतवाडी
५५) आयु चंद्रकांत वालावलकर
वालावल , कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दलित राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रातील पोकळी भरून काढण्यासाठी कुडाळ येथे उद्या सर्व स्तरांतील समाज बांधवांचा मेळावा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


