सावंतवाडी : येथील राजेंद्र अपार्टमेंट, जुनाशिरोडा नाका येथे आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर गावडे बंधू यांच्या ‘डॉल्फिन’ – ‘Be Clean, Be Confident’ या नव्या दालनाचा शुभारंभ होणार आहे.
या नव्या दालनात साड्यांना व कपड्यांना रोल प्रेस, स्टीम प्रेस, ड्रायक्लीनिंग, ड्राय वॉश, साडी प्रीप्लेटिंग, सुट प्रेस यांसह सर्व प्रकारच्या कपड्यांना उत्तम प्रकारे ड्रायक्लीनिंग, ड्राय वॉश करून देण्याची सेवा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी या सेवेचा लाभ घ्यावा तसेच उद्या होणाऱ्या दालनाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन गावडे बंधू यांच्या वतीने श्री. अभिनय गावडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 7448173744, 7588446680 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.