कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेने सन २०२४ – २५ वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानाने स्थान प्राप्त केले इयत्ता ५वीच्या स्कॉलरशिप परिक्षेत प्रशालेतून पाच विद्यार्थ्यांनी शहरी विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेरिट लिस्ट मध्ये मानाचे स्थान प्राप्त करून यश संपादन केले कुमार आदित्य लक्ष्मीकांत पोतदार जिल्ह्यात १४ वा ७७ .९ % कुमार शौर्य विरेंद्र नाचणे जिल्हयात २७वा ७३ .२ % कुमारी अस्मिता सतिश गोसावी २८वी ७२ .५ % कुमार रुद्र अमित मराठे ५४वा ६५ . १ % कुमार सक्षम भरत धनवे ६०वा ६३ .८ % यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन . या विद्यार्थ्यांना सौ शिरसाट श्री नागभिडकर श्री दरवडा सौ हरमलकर यांनी मार्गदर्शन केले
इयत्ता आठवी स्कॉलरशिप परिक्षेत दोन विद्यार्थी यशस्वी झाले कुमारी संतोषी सुशांत आळवे जिल्ह्यात ३१ वा ६६ . ६६ % कुमार अथर्व अजय सावंत जिल्ह्यात ३३ वा ६६ .६६ % या विद्यार्थ्यांना यश संपादन करून स्कॉलरशिप पात्र ठरले या सर्व विद्यार्थांचे अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांना जे .जे. श्री शेळके, नेताजी जाधव, आर. आर. कदम, सौ. साटम यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वणवे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले.
ADVT –


