नवी दिल्ली : आगामी वर्ष म्हणजेच 2026 हे साल 2025 सालाच्या तुलनेत आणखी विध्वंसक असू शकते, असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जात आहे. सध्या विक्रम संवत 2082 अंतर्गत कालयुक्त सिद्धार्थ संवत्सर चालू आहे. याच संवत्सरबाबात महत्त्वाची भविष्यवाणी केली जात आहे. या भविष्यवाणीनुसार भारत तसेच जगात युद्ध, दहशतवाद अशा गोष्टींमुळे खूप काही संकटं येण्याची शक्यता आहे.

सोबतच दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशी संकटेही भविष्यात येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी 19 मार्च रोजी विक्रम संवत 2083 चालू होईल तेव्हा रौद्र संवत्सर चालू असेल.

(Disclaimer – वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)


