सावंतवाडी : विजय कमलाकांत सापळे (वय ८०) यांचे गुरुवारी दुपारी 3:30 वाजता सबनीसवाडा सावंतवाडी येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पच्श्रात पत्नी सौ. चित्रा सापळे, पुतण्या राकेश सापळे, सून सौ. श्रीशा राकेश सापळे, 4 विवाहित पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार असून मारुती, अशोक, सुहास, व प्रदीप पोकळे, आणि रेखा पोकळे, यांचे भावोजी होत. त्यांचे मुळ गाव वेंगुर्ला होते. व्यवसाय निमित्ताने गेली 40 वर्षे सावंतवाडी येथे वास्तव्य आहे. त्यांचे बांबोळी गोवा येथे विजय सापळे यांचे देहदान करताना त्यांची पत्नी सौ. रेखा, पुतणी डॉ. योजना मोरजकर सापळे (दोडामार्ग). तसेच नातेवाईक प्रसाद , प्रणिल, सनी, व सागर पोकळे बंधू सावंतवाडी व पुतण्या राकेश सापळे व पत्नी सौ. श्रीशा सापळे (वेंगुर्लै), व विजय सापळे यांचे मावस बंधू बाळ बोर्डेकर आदि उपस्थित होते.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


