सावंतवाडी: एसटी बसचे चाक अंगावर गेल्यामुळे कोलगाव आयटीआय समोर दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना आज चार वाजून 15 मिनिटांच्या सुमारास जुन्या मुंबई – गोवा महामार्गावर घडली. एसटीचं चाक सदर युवकाच्या चेहऱ्यावरूनचं केल्यामुळे मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटण्यास अपयश येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप राणे यांनी दिली.
चक्क अंगावरून एसटी बसचे चाक गेल्याने युवक जागीच ठार! ; ओळख पटण्यास अपयश, कोलगाव येथील घटना.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


