सावंतवाडी-: भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून संदीप गावडे यांनी सावंतवाडीत आज दहीहंडी उत्सवाचे केला आयोजन/ एक लाखाच आहे पहिलं बक्षीस/ *सैराट चित्रपट फेम अभिनेत्री (रिंकू राजगुरु उर्फ आर्ची) असणार उपस्थित/
सावंतवाडीचा मानबिंदू ✨
🌼 भव्य दहीहंडी उत्सव २०२५ 🌼
📍 आयोजक : भारतीय जनता पार्टी
📅 दिनांक : १६ ऑगस्ट (आज) सायंकाळी ६ वाजता
📌 स्थळ : आर.पी.डी. मैदान सावंतवाडी.
– 🎶 सांस्कृतिक दहीहंडीचा थरार
– ढोलपथक, ऑर्केस्ट्रा, डीजे
– 🎭 आणि सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार
– संपूर्ण सावंतवाडीकरांसाठी अविस्मरणीय दहीहंडी महोत्सव!
⭐ विशेष आकर्षण –
– सिनेकलाकार – सैराट चित्रपट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ऊर्फ आर्ची
💰 *पहिलं पारितोषिक – १,११,१११*
💰 *उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी ११,१११*
👉 चला रे चला…*सावंतवाडीकरांनो, एकत्र येऊन साजरा करूया
“दहीहंडी उत्सव २०२५”
– आयोजक –
🪷 संदीप एकनाथ गावडे.
व समस्त भाजप परिवार, सावंतवाडी
🪔 “आला रे आला गोविंदा आला!” 🪔