सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे –
गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1.25 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण.
दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व बैठकीस उपस्थिती. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस).
सायं. 5 वाजता भारतीय जनता पक्ष ओरोस कार्यालय, येथे पदाधिकाऱ्यांसह बैठकीस उपस्थिती. (स्थळ:- भारतीय जनता पक्ष कार्यालय, ओरोस)


