सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी
दुपारी 12:40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण
दुपारी 2:30 वाजता राष्ट्रनेता व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (17 सप्टेंबर 2025) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ( 2 ऑक्टोबर 2025) या कालावधीत ‘ सेवा पंधरवडा 2025’ या कार्यक्रमास उपस्थिती
( स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )
दुपारी 3:00 वाजता. SNSP स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेच्या शुभारंभास उपस्थिती
(स्थळ: उपजिल्हा रुग्णालय कणकवली)
दुपारी 4:00 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
(स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय, लोरे नं. १, तालुका कणकवली )
दुपारी 4:30 वाजता नवीन कुर्ली पुनर्वसन समस्यांबाबत चर्चा व बैठक
(स्थळ: कुर्ली, तालुका कणकवली)
सायंकाळी 6:00वाजता तळेरे ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 संदर्भात आढावा बैठक
(स्थळ :कणकवली शासकीय विश्रामगृह )
सायंकाळी 6:30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक
(स्थळ: कणकवली शासकीय विश्रामगृह)
सायंकाळी 7:00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक
(स्थळ: कणकवली शासकीय विश्रामगृह कणकवली)
०००००


