सिंधुदुर्गनगरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ओरोस, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा इयत्ता अकरावी विज्ञान वर्गामधील विद्यार्थी आयुष राजेंद्र सावंत किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारामध्ये 19 वर्ष खालील वयोगटामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला. त्याबद्दल आयुषचे महाविद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
‘SPK’ ज्युनिअर कॉलेजचा आयुष सावंत जिल्हास्तरीय ‘किक बॉक्सिंग’ स्पर्धेत अव्वल! ; १९ वर्षाखालील गटात कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी ठरला पात्र.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


