सावंतवाडी : येथील माहिती अधिकार पदाधिकारी सुशील चौगुले यांनी एका इमारती संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संपवण्याचे प्रकार असल्याची तक्रार त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केली आहे.