सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे – कुंभारवाडी येथील रहिवाशी सखाराम सोनू कुंभार (वय वर्षे 70) हे मासे पकडण्यासाठी ओहोळामध्ये गेले असता पाय घसरून पडून मृत्यू झाला. दरम्यान काल सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह मिळाला असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.