Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जिल्हा कारागृहाकडून ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चा गौरव.

सावंतवाडी : सावंतवाडी येथील कारागृह तसेच जिल्हा सिंधुदुर्ग कारागृहामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बंदयासाठी आरोग्य शिबिर, मार्गदर्शन शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर तसेच वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची सेवा पुरवली जाते याचीच दखल घेऊन सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग -2 जिल्हा सिंधुदुर्ग सतीश कांबळे यांच्याकडून जिल्हा कारागृहामध्ये निमंत्रित करून सन्मानपत्र देण्यात आले याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व सामाजिक कार्यकर्ते शुवम सावंत उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles