कुडाळ : कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनच्या दिमाखदार सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आगमन // सोबतच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर माजी आमदार राजन तेली यांचे देखील सोहळ्यात आगमन // मार्गदर्शनासाठी BVG ग्रुपचे सर्वेसर्वा, यशस्वी उद्योजक हणमंतराव गायकवाड व्यासपीठावर उपस्थित // कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी केलं स्वागत // उद्योजक रवींद्र माणगावे, आशिष पेडणेकर यांचेही झाले स्वागत // सचिव ॲड. नकुल पार्सेकर, उमेश गाळवणकर यांचीही उपस्थिती// दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाची सुरुवात //








