कुडाळ : कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांचा भव्य दिव्य सत्कार संपन्न // माजी मंत्री आ. दीपक केसरकर, उद्योजक हणमंत गायकवाड यांच्या हस्ते आणि कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावाडेकर, ॲड. नकुल पार्सेकर आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उदय सामंत यांचा झाला सन्मान // सोबतच व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली यांची देखील आहे उपस्थिती // मार्गदर्शनासाठी BVG ग्रुपचे सर्वेसर्वा, यशस्वी उद्योजक हणमंतराव गायकवाड, चेंबर ऑफ कॉमर्चे अध्यक्ष रवींद्र माणगावे, उद्योजक आशिष पेडणेकर आदी देखील आहेत उपस्थित//
कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांचा भव्य दिव्य सत्कार संपन्न!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


