कुडाळ : मी नारळ फोडायला येत नाही, नारळ वाढवायला आणि काही जणांवर नारळ ओवाळून टाकायला येतो – उद्योग मंत्री उदय सामंत कडाडले// कुडाळ MIDC असोसिएशनच्या सत्कार समारंभ प्रसंगी मंत्री सामंत स्पष्ट बोलले // मला यापूर्वी फक्त राणे यांच्या विरोधात लढण्यासाठीचं पाठवले गेले – उदय सामंत यांचा गौप्यस्फोट // कुडाळ – मालवणचे आ. निलेश राणे यांची महत्वपूर्ण मागणी करणार पूर्ण – मंत्री सामंत यांची ग्वाही // आ. केसरकर यांनी केली अनेक विकास कामं // आ. निलेश राणे सातत्याने करताहेत विकास कामांसाठी पाठपुरावा // कुडाळ MIDC असोसिएशनच्या जास्तीत जास्त मागण्या करणार पूर्ण // मी किती कोटी इकडे दिलले हे मला आजच समजलं // कुडाळ प्रमाणेच करू आडाळी MIDC चा देखील विकास // काही जणांनी मागील २५ वर्षांत ज्यांनी काही केलं नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका // जास्तीत जास्त उद्योगी व्हा!, कोकणाला पुढे नेण्यासाठी आपण सर्व एकत्रित कामं करू – मंत्री उदय सामंत यांचं आवाहन.









