सावंतवाडी : शहरानजीक असलेल्या कोलगावातील एका घरात रात्री चालतात अघोरी पूजा // गेले आठ दिवस रात्री करताहेत अघोरी पूजा // जिल्ह्याबाहेरून आले आहेत काही पुजारी // सजग नागरिकांना आढळून आले संशयास्पद वागणे // नागरिकांनी घेतली सावंतवाडी पोलीस स्टेशनला धाव // जोपर्यंत कारवाई होत नाही तोवर पोलीस स्टेशन वरून हलणार नाहीत// नागरिकांची आक्रमक भूमिका//