सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून माजगांव आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय कामकाजासाठी कॉम्प्युटर व प्रिंटर मंजूर करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते माजगांव आरोग्य उपकेंद्राला सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपतालुका प्रमुख श्री. संजय माजगांवकर, उपविभागप्रमुख श्री. रुपेश नाटेकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुप्रिया धाकोरकर, आरोग्य सहाय्यक, निरवडे सौ. सारिका धूरी, आरोग्य सेवीका सौ. पी. ए. नाईक, आरोग्य सेवक श्री. एस. एस. वेटे, आशाताई सौ. अक्षता सावंत, सौ. सुजाता धुरी, श्रीम. नेहा जाधव, श्रीम. गायत्री मयेकर, श्रीम. अर्चना कासार, श्रीम. सुजाता सावंत. श्री. चंद्रकांत रंगसुर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून माजगांव आरोग्य उपकेंद्राला संगणक व प्रिंटर प्रदान.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


