मुंबई : अजितदादांनी आमदार नितेश राणे यांची तक्रारकेल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित दादा यांनी तक्रार केली का, कोणाकडे तक्रार केली?, याबद्दल माहिती नाही. मात्र नितेश राणे हे हिंदुत्ववादी नेते असून ते त्यासाठी काम करत आहे. नितेश राणे बोलतात त्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो, असेही ते म्हणाले.
ADVT –





