Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत आज युवा संवाद मेळावा..! ; युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक करणार मार्गदर्शन.

जाहीर निमंत्रण 🌺जाहीर निमंत्रण🌺जाहीर निमंत्रण🌺

मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब

यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणनगरीत
‘युवा महाराष्ट्र दौरा’

युवा संवाद मेळावा..!!!

!! महाराष्ट्राच्या युवाशक्तीची ताकद दाखवूया !!

▪️ मार्गदर्शक –
मा. श्री. पूर्वेशजी सरनाईक साहेब
युवा सेना कार्याध्यक्ष

उपस्थिती
मा.श्री. राहुलजी लोंढे साहेब व मा.श्री. किरणजी साळी साहेब (महाराष्ट्र राज्य युवासेना सचिव)

– प्रमुख मार्गदर्शक –
सन्माननीय ना. श्री. दिपकभाई केसरकर
▪️ महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री मराठी भाषा तथा पालकमंत्री, मुंबई शहर.

▪️ स्थळः वैश्यभवन गवळी तिठा, सावंतवाडी

बुधवार.  दि २३ ऑक्टोबर रोजी स.११ ते दु.१वा.

🙏निमंत्रक🙏
युवासेना सिंधुदुर्ग, सर्व पदाधिकारी व युवा सैनिक.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles