कणकवली : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी ते दाखल झाले आहेत. त्यांचे स्वागत कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी उमेदवार नितेश राणे यांनी केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अन्य उपस्थित होते.


