सांगली : राज्यातील तमाम विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविनारे,गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न बऱ्या पैकी सोडवून सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना न्याय देणारे अतिशय संवेदनशील मनाचे आपणा सर्वांचे लाडके शिक्षणमंत्री नामदार दीपक केसरकर (साहेब) विजयी झालेत त्यांचे मनापासून अभिनंदन.
🌹🌹✌️✌️🙏🙏💐💐🌹🌹

गेल्या शुक्रवारी शिक्षणमंत्री महोदयांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी जवळपास 300 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सावंतवाडी या ठिकाणी हजर होते.आपल्या महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.महालक्ष्मीची मूर्ती फ्रेम मानाचा फेटा शाल,तसेच पट्टाणकोडोली च्या देवस्थानच्या माध्यमातून शीतल जाधव यांच्या वतीने देवाची मानाची काठी, घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला होता.
👉 त्यावेळी केसरकर साहेब भारावून गेले होते व त्यांनी सांगितले होते की शिक्षकांचे कोणतेही प्रश्न मागे ठेवणार नाही.आपण जे आंदोलन ताकदीने चालविले व हे आंदोलन आपण निर्णायक केले त्याबद्दल तुमचे ही अभिनंदन. तसेच कोल्हापूर शिक्षकांचे प्रेमच मला ऊर्जा देणारे आहे,असे मत व्यक्त केले होते.
👉पुन्हा एकदा केसरकर साहेबांचे मनापासून अभिनंदन..
🙏🙏🌹🌹💐💐✌️✌️🌹🌹
💠 शुभेच्छुक. 💠
राज्यातील समस्त विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षिका,कर्मचारी
आणि
सर्व पदाधिकारी,
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती,सांगली.


