सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलीस स्थापना दिनानिमित्त आज सावंतवाडी पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी विध्यार्थ्यांना सायबर गुन्हे, शस्त्रविषयी माहिती, वाहतूक नियम, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, श्रीमती मुळीक मॅडम, कलंबिस्त पोलीस पाटील सौ. प्रियांका सावंत, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजित जाधव, सहाय्यक शिक्षक विलास चव्हाण, रवीकमल सावंत आदि उपस्थित होते.
ADVT –




