Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

राष्ट्रीय कॅरमपटू श्रेया महाडीकसह, प्रशिक्षक मकरंद आपटे व श्रेयाच्या पालकांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सन्मान!

सिंधुदुर्गनगरी : बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ रोजी राज्य क्रीडा दिनाच्या औचित्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते सन २०२४-२५ या वर्षात तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल माध्यमिक विद्यामंदिर कनेडीची विद्यार्थिनी कु. श्रेया राजेंद्र महाडीक, तिचे कॅरम प्रशिक्षक श्री. मकरंद आपटे व तिचे पालक यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे सत्कार करण्यात आला व श्रेयाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच शालेय कराटे स्पर्धेत राज्यस्तरावर कांस्यपदक पटकावलेल्या माध्यमिक विद्यामंदिर कनेडीची विद्यार्थिनी कु. सृष्टी जयवंत गुडेकर, प्रशालेतील शिक्षक श्री. मकरंद आपटे व तिचे पालक यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे सत्कार करण्यात आला.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles