सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली टेंबवाडी येथील रहिवासी मंगेश गोविंद गावडे वय ( वय ७० ) यांचे कुडाळ येथे रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित दोन मुली एक मुलगा भाऊ असा परिवार आहे. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे हार्मोनियमवादक सत्यवान गावडे यांचे ते वडील होत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


