सावंतवाडी : येथील सुकन्या पियुषा वारंग हिने एम.पी.एस.सी परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. एकाच वर्षात तीने तब्बल पाच परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल महेंद्रा अकॅडेमीच्या माध्यमातून संचालक महेंद्र पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून तिचे कौतुक करण्यात आले. तीची खुला महिला प्रवर्गातून निवड झाली आहे.
अभिमानास्पद.! – सावंतवाडीच्या पियुषा वारंगचे MPSC परीक्षेत सुयश. ; राज्य कर निरीक्षक म्हणून निवड.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


