कुडाळ : तालुक्यातील पाट तिठ्यावर दहावीचा शेवटचा पेपर देऊन घरी परतणार्या विद्यार्थिनीला डंपरने चिरडले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. मनस्वी सुरेश मेथर असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता १० वी मध्ये शिकत होती. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी वाहनधारकाला जोरदार जाब विचारला.
दहावीचा पेपर देऊन घरी परतणार्या विद्यार्थिनीला डंपरने चिरडले.! ; मुलीचा दुर्दैवी अंत, पाट तिठ्यावर घडली घटना.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


