दोडामार्ग : कै. जनार्दन विष्णू देसाई यांचे शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 7:20 ला निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई यांचे ते पिताश्री होते.
दिवसांचे नियोजन पुढीलप्रमाणे मुळ गावी कोलझर येथे करण्यात येईल. सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी 10 व्या दिवसाचे कार्य सकाळी 9 वाजता स्मशानभूमी येथे व
दि. 22 एप्रिल रोजी 11 व्या दिवसाचा कार्य सकाळी 9 वाजता तसेच दि. 23 रोजी 12 व्या दिवसाचा कार्य राहत्या घरीच करण्यात येईल, असे देसाई कुटुंबियांनी कळविले आहे.


