बांदा – पानवळ येथे दोन एसटी बसमध्ये जोरदार धडक ! ; अपघातात वाहकांसह अनेक प्रवासी जखमी!

  • संजय पिळणकरबांदा : बांदा – पानवळ येथे मुख्य रस्त्यावर दोन एसटींमध्ये (एम एच ७४ एल बी ०७४९ व एम एच २० बी एल २९५७) समोरासमोर झालेल्या अपघातात एसटीचे वाहक, विद्यार्थी, प्रवासी जखमी झाले.हा अपघात सकाळी ७.०० च्या दरम्यान झाला.जखमींना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले.

  • सविस्तर वृत्त असे की,बांदा येथून फुकेरीला जाणारी एसटी व उस्मानाबाद एसटी बस पानवळ येथे समोरासमोर धडकल्या. उस्मानाबाद एसटी चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles