सावंतवाडी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक यांनी सोनाली गावडे हिच्या घरी भेट देत घटनेची विचारपूस केली व कुटुंबियांना धीर देत सांत्वन केले. यावेळी शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, विभाग प्रमुख विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.
इन्सुली येथील सोनाली गावडे कुटुंबियांचे माजी आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


