Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

वैभववाडी महाविद्यालय परिसरात रोटरी क्लबकडून वृक्षारोपण.

वैभववाडी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात कोकण विभागाच्या उपआयुक्त श्रीमती मनीषा देवगुणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.सचिन रावराणे, रोटरी सचिव व प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी, रोटे. माजी अध्यक्ष प्रशांत गुळेकर, रोटे. विद्याधर सावंत, रोटे.संतोष टक्के, उपप्राचार्य डाॅ. कुंभार व सहकारी उपस्थित होते. उपआयुक्त श्रीमती मनीषा देवगुणे यांचे प्रभारी प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles