Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

नेमळे येथील रेल्वे ट्रॅकवर आढळला युवकाचा मृतदेह .

सावंतवाडी : उदयभानू विजय सावळ (वय 35 राह. मळगाव, सावळवाडा) हे आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नेमळे ब्रिजच्या खाली रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत मयत स्थितीत पडलेले  आढळले. ते अविवाहित होते व त्यांच्या मानसिक आजारावर उपचार सुरु होते.
याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनास्थळी पीएसआय माधुरी मुळीक व स्टाफ पोहोचले असून पुढील कार्यवाही करीत आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles